अत-तारिक · 7/17
भाषांतर उच्चार — सूरा अत-तारिक
يَخْرُجُ مِن بَيْنِ الصُّلْبِ وَالتَّرَائِبِ ۝٧
Yakhruju mim bainissulbi wat taraaa`ib
📖 मराठी अर्थ
७. जे पाठ आणि छाती यांच्या दरम्यानी भागातून निघते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 5-9 — सूरा अत-तारिक

5فَلْيَنظُرِ الْإِنسَانُ مِمَّ خُلِقَ
५. माणसाने विचार केला पाहिजे की त्याला कोणत्या वस्तूपासून निर्माण केले गेले आहे
6خُلِقَ مِن مَّاءٍ دَافِقٍ
६. त्याला एका उसळत्या पाण्यापासून निर्माण केले गेले आहे
7يَخْرُجُ مِن بَيْنِ الصُّلْبِ وَالتَّرَائِبِ
७. जे पाठ आणि छाती यांच्या दरम्यानी भागातून निघते
8إِنَّهُ عَلَىٰ رَجْعِهِ لَقَادِرٌ
८. निःसंशय, तो (अल्लाह) त्याला परत आणण्यावर निश्चितच सामर्थ्य राखणारा आहे
9يَوْمَ تُبْلَى السَّرَائِرُ
९. ज्या दिवशी गुप्त रहस्यभेदांची जांच-पडताळ केली जाईल
अत-तारिककुराण यादी
17आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अत-तारिक 7

सूरा अत-तारिक आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. जे पाठ आणि छाती यांच्या दरम्यानी भागातून निघते

सूरा आयत 7/17 — सूरा अत-तारिक الطارق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तारिक ऐका, सूरा अत-तारिक भाषांतर, सूरा अत-तारिक mp3, सूरा अत-तारिक pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers