अल-फज्र · 10/30
भाषांतर उच्चार — अल-फज्र
وَفِرْعَوْنَ ذِي الْأَوْتَادِ ۝١٠
Wa fir`awna zil awtaad
📖 मराठी अर्थ
१०. आणि फिरऔनशी, जो मेखा बाळगणारा होता
🎧 ऐका

📜 आयत 8-12 — अल-फज्र

8الَّتِي لَمْ يُخْلَقْ مِثْلُهَا فِي الْبِلَادِ
८. ज्यांच्यासारखा (कोणताही जनसमूह) अन्य भूभागात निर्माण केला गेला नाही
9وَثَمُودَ الَّذِينَ جَابُوا الصَّخْرَ بِالْوَادِ
९. आणि समूदच्या लोकांशी, ज्यांनी दऱ्या-खोऱ्यात मोठमोठे पाषाण कोरले होते
10وَفِرْعَوْنَ ذِي الْأَوْتَادِ
१०. आणि फिरऔनशी, जो मेखा बाळगणारा होता
11الَّذِينَ طَغَوْا فِي الْبِلَادِ
११. या सर्वांनी धरतीवर उपद्रव पसरविला होता
12فَأَكْثَرُوا فِيهَا الْفَسَادَ
१२. आणि खूप उत्पात (फसाद) माजविला होता
अल-फज्रकुराण यादी
30आयत
MeccanRevelation
10आयत

भाषांतर — अल-फज्र 10

सूरा अल-फज्र आयत 10 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०. आणि फिरऔनशी, जो मेखा बाळगणारा होता

सूरा आयत 10/30 — अल-फज्र الفجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-फज्र ऐका, अल-फज्र भाषांतर, अल-फज्र mp3, अल-फज्र pdf. आयत 8–12. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers