अल-लैल · 5/21
भाषांतर उच्चार — सूरा अल-लैल
فَأَمَّا مَنْ أَعْطَىٰ وَاتَّقَىٰ ۝٥
Fa ammaa man a`taa wattaqaa
📖 मराठी अर्थ
५. तर जो (अल्लाहच्या मार्गात) देत राहिला आणि भय बाळगत राहिला

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 3-7 — सूरा अल-लैल

3وَمَا خَلَقَ الذَّكَرَ وَالْأُنثَىٰ
३. आणि शपथ आहे त्याची ज्याने नर व मादी निर्माण केले
4إِنَّ سَعْيَكُمْ لَشَتَّىٰ
४. निःसंशय, तुमचे प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारचे आहेत
5فَأَمَّا مَنْ أَعْطَىٰ وَاتَّقَىٰ
५. तर जो (अल्लाहच्या मार्गात) देत राहिला आणि भय बाळगत राहिला
6وَصَدَّقَ بِالْحُسْنَىٰ
६. आणि भलाईपूर्ण गोष्टीचे सत्य-समर्थन करीत राहिला
7فَسَنُيَسِّرُهُ لِلْيُسْرَىٰ
७. तर आम्हीही त्याला सहज सुलभता प्रदान करू
अल-लैलकुराण यादी
21आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अल-लैल 5

सूरा अल-लैल आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. तर जो (अल्लाहच्या मार्गात) देत राहिला आणि भय बाळगत…

सूरा आयत 5/21 — सूरा अल-लैल الليل (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-लैल ऐका, सूरा अल-लैल भाषांतर, सूरा अल-लैल mp3, सूरा अल-लैल pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers