अद-दुहा · 6/11
भाषांतर उच्चार — सूरा अद-दुहा
أَلَمْ يَجِدْكَ يَتِيمًا فَآوَىٰ ۝٦
Alam ya jidka yateeman fa aawaa
📖 मराठी अर्थ
६. काय त्याने तुम्हाला अनाथ जाणून आश्रय दिला नाही

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 4-8 — सूरा अद-दुहा

4وَلَلْآخِرَةُ خَيْرٌ لَّكَ مِنَ الْأُولَىٰ
४. निःसंशय, तुमच्यासाठी आरंभापेक्षा शेवट अधिक चांगला आहे
5وَلَسَوْفَ يُعْطِيكَ رَبُّكَ فَتَرْضَىٰ
५. तुम्हाला तुमचा पालनकर्ता फार लवकरच (इनाम) देईल आणि तुम्ही राजी (व खूश) व्हाल
6أَلَمْ يَجِدْكَ يَتِيمًا فَآوَىٰ
६. काय त्याने तुम्हाला अनाथ जाणून आश्रय दिला नाही
7وَوَجَدَكَ ضَالًّا فَهَدَىٰ
७. आणि तुम्हाला, मार्ग विसरलेले पाहून मार्ग दाखविला नाही
8وَوَجَدَكَ عَائِلًا فَأَغْنَىٰ
८. आणि तुम्हाला निर्धन असलेले पाहून श्रीमंत बनविले नाही
अद-दुहाकुराण यादी
11आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अद-दुहा 6

सूरा अद-दुहा आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. काय त्याने तुम्हाला अनाथ जाणून आश्रय दिला नाही

सूरा आयत 6/11 — सूरा अद-दुहा الضحى (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अद-दुहा ऐका, सूरा अद-दुहा भाषांतर, सूरा अद-दुहा mp3, सूरा अद-दुहा pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers