अल-हिज्र · 48/99
भाषांतर उच्चार — अल-हिज्र
لَا يَمَسُّهُمْ فِيهَا نَصَبٌ وَمَا هُم مِّنْهَا بِمُخْرَجِينَ ۝٤٨
Laa yamas suhum feehaa nasabunw wa maa hum minhaa bimukhrajeen
📖 मराठी अर्थ
४८. त्यांना तिथे ना एखादे दुःख स्पर्श करू शकते आणि ना ते तिथून कधी काढले जातील
🎧 ऐका

📜 आयत 46-50 — अल-हिज्र

46ادْخُلُوهَا بِسَلَامٍ آمِنِينَ
४६. (त्यांना सांगितले जाईल) सलामती आणि शांतीपूर्वक यात दाखल व्हा
47وَنَزَعْنَا مَا فِي صُدُورِهِم مِّنْ غِلٍّ إِخْوَانًا عَلَىٰ سُرُرٍ مُّتَقَابِلِينَ
४७. आणि त्यांच्या मनात जी काही वैर- द्वेष भावना होती आम्ही ती सर्व दूर करू. ते भाऊ-भाऊ बनून एकमेकांसमोर सिंहासनावर बसलेले असतील
48لَا يَمَسُّهُمْ فِيهَا نَصَبٌ وَمَا هُم مِّنْهَا بِمُخْرَجِينَ
४८. त्यांना तिथे ना एखादे दुःख स्पर्श करू शकते आणि ना ते तिथून कधी काढले जातील
49۞ نَبِّئْ عِبَادِي أَنِّي أَنَا الْغَفُورُ الرَّحِيمُ
४९. माझ्या दासांना सांगा की मी मोठा माफ करणारा आणि खूप खूप दया करणारा आहे
50وَأَنَّ عَذَابِي هُوَ الْعَذَابُ الْأَلِيمُ
५०. आणि त्याचबरोबर माझी शिक्षा यातनाही मोठी दुःखदायक आहे
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
48आयत

भाषांतर — अल-हिज्र 48

सूरा अल-हिज्र आयत 48 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४८. त्यांना तिथे ना एखादे दुःख स्पर्श करू शकते आणि…

सूरा आयत 48/99 — अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हिज्र ऐका, अल-हिज्र भाषांतर, अल-हिज्र mp3, अल-हिज्र pdf. आयत 46–50. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers