अल-हिज्र · 82/99
भाषांतर उच्चार — अल-हिज्र
وَكَانُوا يَنْحِتُونَ مِنَ الْجِبَالِ بُيُوتًا آمِنِينَ ۝٨٢
Wa kaanoo yanhitoona minal jibaali buyootan aamineen
📖 मराठी अर्थ
८२. आणि हे लोक आपली घरे पर्वतांना कोरून बनवित असत, भय न राखता
🎧 ऐका

📜 आयत 80-84 — अल-हिज्र

80وَلَقَدْ كَذَّبَ أَصْحَابُ الْحِجْرِ الْمُرْسَلِينَ
८०. आणि हिज्रवाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले
81وَآتَيْنَاهُمْ آيَاتِنَا فَكَانُوا عَنْهَا مُعْرِضِينَ
८१. आणि त्यांना आम्ही आपल्या निशाण्या प्रदान केल्या होत्या, परंतु तरी देखील ते त्या निशाण्यांपासून माना फिरवितच राहिले
82وَكَانُوا يَنْحِتُونَ مِنَ الْجِبَالِ بُيُوتًا آمِنِينَ
८२. आणि हे लोक आपली घरे पर्वतांना कोरून बनवित असत, भय न राखता
83فَأَخَذَتْهُمُ الصَّيْحَةُ مُصْبِحِينَ
८३. शेवटी त्यांनाही सकाळ होता होता भयंकर चित्काराने येऊन गाठले
84فَمَا أَغْنَىٰ عَنْهُم مَّا كَانُوا يَكْسِبُونَ
८४. यास्तव त्यांच्या कोणत्याही युक्ती कौशल्याने आणि कामगिरीने त्यांना कसलाही लाभ पोहचविला नाही
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
82आयत

भाषांतर — अल-हिज्र 82

सूरा अल-हिज्र आयत 82 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८२. आणि हे लोक आपली घरे पर्वतांना कोरून बनवित असत,…

सूरा आयत 82/99 — अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हिज्र ऐका, अल-हिज्र भाषांतर, अल-हिज्र mp3, अल-हिज्र pdf. आयत 80–84. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers