अल-हिज्र · 81/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
وَآتَيْنَاهُمْ آيَاتِنَا فَكَانُوا عَنْهَا مُعْرِضِينَ ۝٨١
Wa aatainaahum Aayaatinaa fakaanoo `anhaa mu`rideen
📖 मराठी अर्थ
८१. आणि त्यांना आम्ही आपल्या निशाण्या प्रदान केल्या होत्या, परंतु तरी देखील ते त्या निशाण्यांपासून माना फिरवितच राहिले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 79-83 — सूरा अल-हिज्र

79فَانتَقَمْنَا مِنْهُمْ وَإِنَّهُمَا لَبِإِمَامٍ مُّبِينٍ
७९. ज्यांच्याशी शेवटी आम्ही सूड घेतलाच. ही दोन्ही शहरे खुल्या मार्गावर आहेत
80وَلَقَدْ كَذَّبَ أَصْحَابُ الْحِجْرِ الْمُرْسَلِينَ
८०. आणि हिज्रवाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले
81وَآتَيْنَاهُمْ آيَاتِنَا فَكَانُوا عَنْهَا مُعْرِضِينَ
८१. आणि त्यांना आम्ही आपल्या निशाण्या प्रदान केल्या होत्या, परंतु तरी देखील ते त्या निशाण्यांपासून माना फिरवितच राहिले
82وَكَانُوا يَنْحِتُونَ مِنَ الْجِبَالِ بُيُوتًا آمِنِينَ
८२. आणि हे लोक आपली घरे पर्वतांना कोरून बनवित असत, भय न राखता
83فَأَخَذَتْهُمُ الصَّيْحَةُ مُصْبِحِينَ
८३. शेवटी त्यांनाही सकाळ होता होता भयंकर चित्काराने येऊन गाठले
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
81आयत

भाषांतर — अल-हिज्र 81

सूरा अल-हिज्र आयत 81 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८१. आणि त्यांना आम्ही आपल्या निशाण्या प्रदान केल्या होत्या, परंतु…

सूरा आयत 81/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 79–83. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers