ताहा · 11/135
भाषांतर उच्चार — सूरा ताहा
فَلَمَّا أَتَاهَا نُودِيَ يَا مُوسَىٰ ۝١١
Falammaaa ataahaa noodiya yaa Moosaa
📖 मराठी अर्थ
११. जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा आवाज ऐकू आला की, हे मूसा

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 9-13 — सूरा ताहा

9وَهَلْ أَتَاكَ حَدِيثُ مُوسَىٰ
९. तुम्हाला मूसाचा वृत्तांत तर माहीतच आहे
10إِذْ رَأَىٰ نَارًا فَقَالَ لِأَهْلِهِ امْكُثُوا إِنِّي آنَسْتُ نَارًا لَّعَلِّي آتِيكُم مِّنْهَا بِقَبَسٍ أَوْ أَجِدُ عَلَى النَّارِ هُدًى
१०. जेव्हा त्यांनी आग पाहून आपल्या कुटुंबीयांना म्हटले की थोडा वेळ इथे थांबा, मला आग दिसत आहे. खूप शक्य आहे की मी त्या आगीचा निखारा तुमच्याजवळ आणावा किंवा आगीजवळून उचित रस्त्याची बातमी प्राप्त करून घ्यावी
11فَلَمَّا أَتَاهَا نُودِيَ يَا مُوسَىٰ
११. जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा आवाज ऐकू आला की, हे मूसा
12إِنِّي أَنَا رَبُّكَ فَاخْلَعْ نَعْلَيْكَ ۖ إِنَّكَ بِالْوَادِ الْمُقَدَّسِ طُوًى
१२. निःसंशय, मीच तुमचा स्वामी व पालनकर्ता आहे. तुम्ही आपल्या पायातले जोडे उतरवा कारण तुम्ही ‘तोवा’च्या पवित्र मैदानात आहात
13وَأَنَا اخْتَرْتُكَ فَاسْتَمِعْ لِمَا يُوحَىٰ
१३. आणि मी तुमची निवड केली आहे. आता जी वहयी (प्रकाशना) केली जाईल तिला लक्षपूर्वक ऐका
ताहाकुराण यादी
135आयत
MeccanRevelation
11आयत

भाषांतर — ताहा 11

सूरा ताहा आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा आवाज ऐकू आला…

सूरा आयत 11/135 — सूरा ताहा طه (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा ताहा ऐका, सूरा ताहा भाषांतर, सूरा ताहा mp3, सूरा ताहा pdf. आयत 9–13. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers