ताहा · 21/135
भाषांतर उच्चार — सूरा ताहा
قَالَ خُذْهَا وَلَا تَخَفْ ۖ سَنُعِيدُهَا سِيرَتَهَا الْأُولَىٰ ۝٢١
Qaala khuzhaa wa laa ta khaf sanu`eeduhaa seeratahal oolaa
📖 मराठी अर्थ
२१. फर्माविले निर्भय होऊन तिला धरा, आम्ही तिला त्याच पहिल्या अवस्थेत पुन्हा आणू

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 19-23 — सूरा ताहा

19قَالَ أَلْقِهَا يَا مُوسَىٰ
१९. (अल्लाहने) फर्माविले, हे मूसा, तिला (हातातून) खाली टाका
20فَأَلْقَاهَا فَإِذَا هِيَ حَيَّةٌ تَسْعَىٰ
२०. तेव्हा खाली टाकताच साप बनून धावू लागली
21قَالَ خُذْهَا وَلَا تَخَفْ ۖ سَنُعِيدُهَا سِيرَتَهَا الْأُولَىٰ
२१. फर्माविले निर्भय होऊन तिला धरा, आम्ही तिला त्याच पहिल्या अवस्थेत पुन्हा आणू
22وَاضْمُمْ يَدَكَ إِلَىٰ جَنَاحِكَ تَخْرُجْ بَيْضَاءَ مِنْ غَيْرِ سُوءٍ آيَةً أُخْرَىٰ
२२. आणि आपला हात आपल्या काखेत (बगलेत) घाला, तेव्हा तो सफेद, प्रकाशमान होताना बाहेर निघेल, मात्र कसल्याही व्यंग-दोष आणि आजाराविना. हा दुसरा ईश-चमत्कार आहे
23لِنُرِيَكَ مِنْ آيَاتِنَا الْكُبْرَى
२३. हे अशासाठी की आम्ही तुम्हाला आपल्या मोठमोठ्या निशाण्या दाखवू इच्छितो
ताहाकुराण यादी
135आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — ताहा 21

सूरा ताहा आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. फर्माविले निर्भय होऊन तिला धरा, आम्ही तिला त्याच पहिल्या…

सूरा आयत 21/135 — सूरा ताहा طه (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा ताहा ऐका, सूरा ताहा भाषांतर, सूरा ताहा mp3, सूरा ताहा pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers