अश-शुअरा · 146/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
أَتُتْرَكُونَ فِي مَا هَاهُنَا آمِنِينَ ۝١٤٦
Atutrakoona fee maa haahunnaaa aamineen
📖 मराठी अर्थ
१४६. काय वस्तूं (देणग्यां) मध्ये, ज्या इथे आहेत, तुम्हाला शांतीपूर्वक सोडले जाईल
🎧 ऐका

📜 आयत 144-148 — अश-शुअरा

144فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१४४. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा
145وَمَا أَسْأَلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۖ إِنْ أَجْرِيَ إِلَّا عَلَىٰ رَبِّ الْعَالَمِينَ
१४५. आणि मी त्याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही. माझा मोबदला तर सर्व विश्वांच्या पालनकर्त्याकडे आहे
146أَتُتْرَكُونَ فِي مَا هَاهُنَا آمِنِينَ
१४६. काय वस्तूं (देणग्यां) मध्ये, ज्या इथे आहेत, तुम्हाला शांतीपूर्वक सोडले जाईल
147فِي جَنَّاتٍ وَعُيُونٍ
१४७. अर्थात त्या बागांमध्ये आणि त्या झऱ्यांमध्ये
148وَزُرُوعٍ وَنَخْلٍ طَلْعُهَا هَضِيمٌ
१४८. आणि त्या शेतांमध्ये आणि त्या खजुरींच्या बागांमध्ये ज्यांचे घोस (भार वाढल्याने) तुटून पडतात
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
146आयत

भाषांतर — अश-शुअरा 146

सूरा अश-शुअरा आयत 146 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४६. काय वस्तूं (देणग्यां) मध्ये, ज्या इथे आहेत, तुम्हाला शांतीपूर्वक…

सूरा आयत 146/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 144–148. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers