अश-शुअरा · 168/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
قَالَ إِنِّي لِعَمَلِكُم مِّنَ الْقَالِينَ ۝١٦٨
Qaala innee li`amalikum minal qaaleen
📖 मराठी अर्थ
१६८. (लूत) म्हणाले, मी तुमच्या आचरणाने अगदी अप्रसन्न आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 166-170 — सूरा अश-शुअरा

166وَتَذَرُونَ مَا خَلَقَ لَكُمْ رَبُّكُم مِّنْ أَزْوَاجِكُم ۚ بَلْ أَنتُمْ قَوْمٌ عَادُونَ
१६६. आणि तुमच्या ज्या स्त्रियांना अल्लाहने तुमची पत्नी बनविले आहे त्यांना सोडून देता, खरी गोष्ट अशी की तुम्ही आहातच मर्यादा ओलांडणारे
167قَالُوا لَئِن لَّمْ تَنتَهِ يَا لُوطُ لَتَكُونَنَّ مِنَ الْمُخْرَجِينَ
१६७. (त्यांना) उत्तर दिले की हे लूत! जर तू हे थांबवले नाहीस तर अवश्य तुला बाहेर काढले जाईल
168قَالَ إِنِّي لِعَمَلِكُم مِّنَ الْقَالِينَ
१६८. (लूत) म्हणाले, मी तुमच्या आचरणाने अगदी अप्रसन्न आहे
169رَبِّ نَجِّنِي وَأَهْلِي مِمَّا يَعْمَلُونَ
१६९. हे माझ्या पालनकर्त्या! मला आणि माझ्या कुटुंबाला या (कुकर्मा) पासून वाचव, जे हे करीत आहेत
170فَنَجَّيْنَاهُ وَأَهْلَهُ أَجْمَعِينَ
१७०. यास्तव आम्ही त्यांना आणि त्यांच्याशी संबंध (नाते) असलेल्या सर्वांना वाचविले
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
168आयत

भाषांतर — अश-शुअरा 168

सूरा अश-शुअरा आयत 168 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६८. (लूत) म्हणाले, मी तुमच्या आचरणाने अगदी अप्रसन्न आहे

सूरा आयत 168/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 166–170. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers