अश-शुअरा · 184/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَاتَّقُوا الَّذِي خَلَقَكُمْ وَالْجِبِلَّةَ الْأَوَّلِينَ ۝١٨٤
Wattaqul lazee khalaqakum waljibillatal awwaleen
📖 मराठी अर्थ
१८४. आणि त्या अल्लाहचे भय राखा, ज्याने स्वतः तुम्हाला आणि पूर्वीच्या निर्मितीला निर्माण केले

🎧 ऐका


📜 आयत 182-186 — सूरा अश-शुअरा

182وَزِنُوا بِالْقِسْطَاسِ الْمُسْتَقِيمِ
१८२. आणि सरळ (उचित) तराजूने तोल करून द्या
183وَلَا تَبْخَسُوا النَّاسَ أَشْيَاءَهُمْ وَلَا تَعْثَوْا فِي الْأَرْضِ مُفْسِدِينَ
१८३. आणि लोकांना त्यांच्या वस्तू कमी करून देऊ नका आणि (निर्भय होऊन) धरतीवर उत्पात (फसाद) माजवित फिरू नका
184وَاتَّقُوا الَّذِي خَلَقَكُمْ وَالْجِبِلَّةَ الْأَوَّلِينَ
१८४. आणि त्या अल्लाहचे भय राखा, ज्याने स्वतः तुम्हाला आणि पूर्वीच्या निर्मितीला निर्माण केले
185قَالُوا إِنَّمَا أَنتَ مِنَ الْمُسَحَّرِينَ
१८५. (ते) म्हणाले, तू तर त्या लोकांपैकी आहेस, ज्यांच्यावर जादूटोणा केला जातो
186وَمَا أَنتَ إِلَّا بَشَرٌ مِّثْلُنَا وَإِن نَّظُنُّكَ لَمِنَ الْكَاذِبِينَ
१८६. आणि तू तर आमच्यासारखाच एक मनुष्य आहे आणि आम्ही तर तुला खोटे बोलणाऱ्यांपैकीच समजतो
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
184आयत

भाषांतर — अश-शुअरा 184

सूरा अश-शुअरा आयत 184 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १८४. आणि त्या अल्लाहचे भय राखा, ज्याने स्वतः तुम्हाला आणि…

सूरा आयत 184/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 182–186. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, September 8, 2026

Don't forget us in your sincere prayers