अश-शुअरा · 191/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ ۝١٩١
Wa inna Rabbaka la huwal `Azeezur Raheem
📖 मराठी अर्थ
१९१. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 189-193 — सूरा अश-शुअरा

189فَكَذَّبُوهُ فَأَخَذَهُمْ عَذَابُ يَوْمِ الظُّلَّةِ ۚ إِنَّهُ كَانَ عَذَابَ يَوْمٍ عَظِيمٍ
१८९. यास्तव त्यांनी त्याला खोटे ठरविले, तेव्हा त्यांना सावलीवाल्या दिवसाच्या अज़ाब (शिक्षा- यातने) ने धरले. तो मोठ्या भयंकर दिवसाचा अज़ाब होता
190إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ
१९०. निःसंशय, त्यात मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक ईमान राखणारे नव्हते
191وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
१९१. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे
192وَإِنَّهُ لَتَنزِيلُ رَبِّ الْعَالَمِينَ
१९२. आणि निःसंशय हा (कुरआन) सर्व विश्वांच्या पालनकर्त्याने अवतरित केला आहे
193نَزَلَ بِهِ الرُّوحُ الْأَمِينُ
१९३. यास विश्वस्त फरिश्ता (जिब्रील) घेऊन आला आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
191आयत

भाषांतर — अश-शुअरा 191

सूरा अश-शुअरा आयत 191 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९१. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे

सूरा आयत 191/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 189–193. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers