अश-शुअरा · 76/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
أَنتُمْ وَآبَاؤُكُمُ الْأَقْدَمُونَ ۝٧٦
Antum wa aabaaa`ukumul aqdamoon
📖 मराठी अर्थ
७६. तुम्ही आणि तुमच्या पूर्वीचे वाडवडील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 74-78 — सूरा अश-शुअरा

74قَالُوا بَلْ وَجَدْنَا آبَاءَنَا كَذَٰلِكَ يَفْعَلُونَ
७४. ते म्हणाले, हे (सर्व आम्ही नाही जाणत) आम्हाला तर आमचे पूर्वज असेच करताना आढळले आहेत
75قَالَ أَفَرَأَيْتُم مَّا كُنتُمْ تَعْبُدُونَ
७५. (इब्राहीम) म्हणाले, त्यांना काही जाणता, ज्यांची तुम्ही पूजा करीत आहात
76أَنتُمْ وَآبَاؤُكُمُ الْأَقْدَمُونَ
७६. तुम्ही आणि तुमच्या पूर्वीचे वाडवडील
77فَإِنَّهُمْ عَدُوٌّ لِّي إِلَّا رَبَّ الْعَالَمِينَ
७७. ते सर्व माझे शत्रू आहेत, त्या सच्चा अल्लाहखेरीज, जो सर्व विश्वाचा पालनकर्ता आहे
78الَّذِي خَلَقَنِي فَهُوَ يَهْدِينِ
७८. ज्याने मला निर्माण केले आणि तोच मला मार्गदर्शन करतो
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
76आयत

भाषांतर — अश-शुअरा 76

सूरा अश-शुअरा आयत 76 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७६. तुम्ही आणि तुमच्या पूर्वीचे वाडवडील

सूरा आयत 76/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 74–78. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers