अश-शुअरा · 97/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
تَاللَّهِ إِن كُنَّا لَفِي ضَلَالٍ مُّبِينٍ ۝٩٧
Tallaahi in kunnaa lafee dalaalim mubeen
📖 मराठी अर्थ
९७. अल्लाहची शपथ! निःसंशय, आम्ही तर उघट अशा चुकींवर होतो
🎧 ऐका

📜 आयत 95-99 — अश-शुअरा

95وَجُنُودُ إِبْلِيسَ أَجْمَعُونَ
९५. आणि इब्लिस (सैताना) चे संपूर्ण सैन्यही
96قَالُوا وَهُمْ فِيهَا يَخْتَصِمُونَ
९६. तिथे ते आपसात भांडण - तंटा करीत म्हणतील
97تَاللَّهِ إِن كُنَّا لَفِي ضَلَالٍ مُّبِينٍ
९७. अल्लाहची शपथ! निःसंशय, आम्ही तर उघट अशा चुकींवर होतो
98إِذْ نُسَوِّيكُم بِرَبِّ الْعَالَمِينَ
९८. वास्तविक तुम्हाला सर्व विश्वाच्या पालनकर्त्यासमान समजत होतो
99وَمَا أَضَلَّنَا إِلَّا الْمُجْرِمُونَ
९९. आणि आम्हाला तर गुन्हेगारांखेरीज इतर कोणीही मार्गभ्रष्ट केले नव्हते
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
97आयत

भाषांतर — अश-शुअरा 97

सूरा अश-शुअरा आयत 97 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९७. अल्लाहची शपथ! निःसंशय, आम्ही तर उघट अशा चुकींवर होतो

सूरा आयत 97/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 95–99. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers