अल-कसस · 71/88
भाषांतर उच्चार — सूरा अल-कसस
قُلْ أَرَأَيْتُمْ إِن جَعَلَ اللَّهُ عَلَيْكُمُ اللَّيْلَ سَرْمَدًا إِلَىٰ يَوْمِ الْقِيَامَةِ مَنْ إِلَٰهٌ غَيْرُ اللَّهِ يَأْتِيكُم بِضِيَاءٍ ۖ أَفَلَا تَسْمَعُونَ ۝٧١
Qul ara`aitum in ja`alal laahu `alaikumul laila sarmadan ilaa Yawmil Qiyaamati man ilaahun ghairul laahi yaa teekum bidiyaaa`in afalaa tasma`oon
📖 मराठी अर्थ
७१. सांगा की, जरा विचार करा, जर अल्लाह कयामतपर्यंत तुमच्यावर निरंतर रात्रच रात्र आच्छादित करील तर अल्लाहखेरीज ते कोणते आराध्य दैवत आहे, जे तुमच्यावर दिवसाचा प्रकाश आणील? काय तुम्ही ऐकत नाही

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 69-73 — सूरा अल-कसस

69وَرَبُّكَ يَعْلَمُ مَا تُكِنُّ صُدُورُهُمْ وَمَا يُعْلِنُونَ
६९. आणि तुमचा पालनकर्ता सर्व काही जाणतो, जे काही ते आपल्या छातीत (हृदयात) लपवितात, आणि जे काही व्यक्त करतात
70وَهُوَ اللَّهُ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ ۖ لَهُ الْحَمْدُ فِي الْأُولَىٰ وَالْآخِرَةِ ۖ وَلَهُ الْحُكْمُ وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ
७०. आणि तोच अल्लाह आहे, त्याच्याखेरीज उपासना करण्यायोग्य असा दुसरा कोणीही नाही. या जगात आणि आखिरतमध्ये त्याचीच प्रशंसा आहे. त्याचाच आदेश आहे आणि त्याच्याचकडे तुम्ही सर्व परतविले जाल
71قُلْ أَرَأَيْتُمْ إِن جَعَلَ اللَّهُ عَلَيْكُمُ اللَّيْلَ سَرْمَدًا إِلَىٰ يَوْمِ الْقِيَامَةِ مَنْ إِلَٰهٌ غَيْرُ اللَّهِ يَأْتِيكُم بِضِيَاءٍ ۖ أَفَلَا تَسْمَعُونَ
७१. सांगा की, जरा विचार करा, जर अल्लाह कयामतपर्यंत तुमच्यावर निरंतर रात्रच रात्र आच्छादित करील तर अल्लाहखेरीज ते कोणते आराध्य दैवत आहे, जे तुमच्यावर दिवसाचा प्रकाश आणील? काय तुम्ही ऐकत नाही
72قُلْ أَرَأَيْتُمْ إِن جَعَلَ اللَّهُ عَلَيْكُمُ النَّهَارَ سَرْمَدًا إِلَىٰ يَوْمِ الْقِيَامَةِ مَنْ إِلَٰهٌ غَيْرُ اللَّهِ يَأْتِيكُم بِلَيْلٍ تَسْكُنُونَ فِيهِ ۖ أَفَلَا تُبْصِرُونَ
७२. त्यांना विचारा, हाही विचार करा, जर अल्लाह कयामतपर्यंत तुमच्यावर निरंतर दिवसच दिवस ठेवील तर अशा स्थितीतही अल्लाहखेरीज ते कोणते दैवत (माबूद) आहे जे तुमच्याजवळ रात्र आणील, ज्यात तुम्ही आराम करू शकावे. काय तुम्ही पाहत नाहीत
73وَمِن رَّحْمَتِهِ جَعَلَ لَكُمُ اللَّيْلَ وَالنَّهَارَ لِتَسْكُنُوا فِيهِ وَلِتَبْتَغُوا مِن فَضْلِهِ وَلَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ
७३. आणि त्यानेच तुमच्यासाठी आपल्या दया कृपेने दिवस रात्र निर्धारित केले आहेत, यासाठी की रात्री तुम्ही आराम करू शकावे आणि दिवसा त्याच्या (पाठविलेल्या) आजिविकेचा शोध घ्यावा. हे अशासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी
अल-कससकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
71आयत

भाषांतर — अल-कसस 71

सूरा अल-कसस आयत 71 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७१. सांगा की, जरा विचार करा, जर अल्लाह कयामतपर्यंत तुमच्यावर…

सूरा आयत 71/88 — सूरा अल-कसस القصص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कसस ऐका, सूरा अल-कसस भाषांतर, सूरा अल-कसस mp3, सूरा अल-कसस pdf. आयत 69–73. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers