अस-साफ्फात · 179/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
وَأَبْصِرْ فَسَوْفَ يُبْصِرُونَ ۝١٧٩
Wa absir fasawfa yubsiroon
📖 मराठी अर्थ
१७९. आणि पाहात राहा, हे सुद्धा लवकरच पाहतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 177-181 — सूरा अस-साफ्फात

177فَإِذَا نَزَلَ بِسَاحَتِهِمْ فَسَاءَ صَبَاحُ الْمُنذَرِينَ
१७७. (ऐका!) जेव्हा आमचा अज़ाब (शिक्षा यातना) त्यांच्या मैदानांमध्ये येईल, त्या वेळी त्यांची, ज्यांना सावध केले गेले होते, फार वाईट सकाळ असेल
178وَتَوَلَّ عَنْهُمْ حَتَّىٰ حِينٍ
१७८. आणि तुम्ही काही काळापर्यंत त्यांच्याकडून ध्यान हटवा
179وَأَبْصِرْ فَسَوْفَ يُبْصِرُونَ
१७९. आणि पाहात राहा, हे सुद्धा लवकरच पाहतील
180سُبْحَانَ رَبِّكَ رَبِّ الْعِزَّةِ عَمَّا يَصِفُونَ
१८०. पवित्र आहे तुमचा पालनकर्ता, जो मोठा प्रतिष्ठा बाळगणारा आहे, त्या प्रत्येक गोष्टीहून जी (अनेकेश्वरवादी) बोलत असतात
181وَسَلَامٌ عَلَى الْمُرْسَلِينَ
१८१. आणि पैगंबरांवर सलाम आहे
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
179आयत

भाषांतर — अस-साफ्फात 179

सूरा अस-साफ्फात आयत 179 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७९. आणि पाहात राहा, हे सुद्धा लवकरच पाहतील

सूरा आयत 179/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 177–181. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Thursday, October 1, 2026

Don't forget us in your sincere prayers