अस-साफ्फात · 19/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
فَإِنَّمَا هِيَ زَجْرَةٌ وَاحِدَةٌ فَإِذَا هُمْ يَنظُرُونَ ۝١٩
Fa innamaa hiya zajra tunw waahidatun fa izaa hum yanzuroon
📖 मराठी अर्थ
१९. ती तर केवळ एक जोरदार दटावणी असेल की ते अचानक पाहू लागतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 17-21 — सूरा अस-साफ्फात

17أَوَآبَاؤُنَا الْأَوَّلُونَ
१७. आणि आमच्यापूर्वी होऊन गेलेले वाडवडीलही
18قُلْ نَعَمْ وَأَنتُمْ دَاخِرُونَ
१८. (तुम्ही) उत्तर द्या की होय, आणि तुम्ही अपमानितही व्हाल
19فَإِنَّمَا هِيَ زَجْرَةٌ وَاحِدَةٌ فَإِذَا هُمْ يَنظُرُونَ
१९. ती तर केवळ एक जोरदार दटावणी असेल की ते अचानक पाहू लागतील
20وَقَالُوا يَا وَيْلَنَا هَٰذَا يَوْمُ الدِّينِ
२०. आणि म्हणतील की, अरेरे आमचा विनाश, हाच मोबदल्याचा दिवस आहे
21هَٰذَا يَوْمُ الْفَصْلِ الَّذِي كُنتُم بِهِ تُكَذِّبُونَ
२१. हाच तो फैसल्याचा (निर्णयाचा) दिवस, ज्याला तुम्ही खोटे ठरवित राहिलात
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
19आयत

भाषांतर — अस-साफ्फात 19

सूरा अस-साफ्फात आयत 19 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १९. ती तर केवळ एक जोरदार दटावणी असेल की ते…

सूरा आयत 19/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 17–21. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers