अस-साफ्फात · 66/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
فَإِنَّهُمْ لَآكِلُونَ مِنْهَا فَمَالِئُونَ مِنْهَا الْبُطُونَ ۝٦٦
Fa innahum la aakiloona minhaa famaali`oona minhal butoon
📖 मराठी अर्थ
६६. जहन्नमवासी याच झाडाला खातील आणि याच्याचद्वारे पोट भरतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 64-68 — सूरा अस-साफ्फात

64إِنَّهَا شَجَرَةٌ تَخْرُجُ فِي أَصْلِ الْجَحِيمِ
६४. निःसंशय, ते झाड जहन्नमच्या तळापासून निघते
65طَلْعُهَا كَأَنَّهُ رُءُوسُ الشَّيَاطِينِ
६५. ज्याचे घोंस (गुच्छे) सैतानाच्या डोक्यांसारखे असतात
66فَإِنَّهُمْ لَآكِلُونَ مِنْهَا فَمَالِئُونَ مِنْهَا الْبُطُونَ
६६. जहन्नमवासी याच झाडाला खातील आणि याच्याचद्वारे पोट भरतील
67ثُمَّ إِنَّ لَهُمْ عَلَيْهَا لَشَوْبًا مِّنْ حَمِيمٍ
६७. मग त्यावर उकळते पाणी प्यावे लागले
68ثُمَّ إِنَّ مَرْجِعَهُمْ لَإِلَى الْجَحِيمِ
६८. मग त्या सर्वांचे परतणे जहन्नमच्या (आगी) कडेच असेल
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
66आयत

भाषांतर — अस-साफ्फात 66

सूरा अस-साफ्फात आयत 66 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६६. जहन्नमवासी याच झाडाला खातील आणि याच्याचद्वारे पोट भरतील

सूरा आयत 66/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 64–68. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers