अन-नज्म · 36/62
भाषांतर उच्चार — अन-नज्म
أَمْ لَمْ يُنَبَّأْ بِمَا فِي صُحُفِ مُوسَىٰ ۝٣٦
Am lam yunabbaa bimaa fee suhuhfi Moosa
📖 मराठी अर्थ
३६. काय त्याला त्या गोष्टीची खबर नाही दिली गेली, जी मूसा (अलै.) च्या ग्रंथात होती
🎧 ऐका

📜 आयत 34-38 — अन-नज्म

34وَأَعْطَىٰ قَلِيلًا وَأَكْدَىٰ
३४. आणि फार कमी दिले आणि हात रोखला
35أَعِندَهُ عِلْمُ الْغَيْبِ فَهُوَ يَرَىٰ
३५. काय त्याला परोक्ष ज्ञान आहे की तो (सर्व काही) पाहत आहे
36أَمْ لَمْ يُنَبَّأْ بِمَا فِي صُحُفِ مُوسَىٰ
३६. काय त्याला त्या गोष्टीची खबर नाही दिली गेली, जी मूसा (अलै.) च्या ग्रंथात होती
37وَإِبْرَاهِيمَ الَّذِي وَفَّىٰ
३७. आणि एकनिष्ठ इब्राहीम (अलै.) च्या ग्रंथात होती
38أَلَّا تَزِرُ وَازِرَةٌ وِزْرَ أُخْرَىٰ
३८. की कोणताही मनुष्य दुसऱ्या कोणाचेही ओझे उचलणार नाही
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
36आयत

भाषांतर — अन-नज्म 36

सूरा अन-नज्म आयत 36 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३६. काय त्याला त्या गोष्टीची खबर नाही दिली गेली, जी…

सूरा आयत 36/62 — अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नज्म ऐका, अन-नज्म भाषांतर, अन-नज्म mp3, अन-नज्म pdf. आयत 34–38. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers