अन-नज्म · 52/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
وَقَوْمَ نُوحٍ مِّن قَبْلُ ۖ إِنَّهُمْ كَانُوا هُمْ أَظْلَمَ وَأَطْغَىٰ ۝٥٢
Wa qawma Noohim min qablu innahum kaanoo hum azlama wa atghaa
📖 मराठी अर्थ
५२. आणि त्याच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाला. निःसंशय, ते मोठे अत्याचारी आणि उध्दट लोक होते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 50-54 — सूरा अन-नज्म

50وَأَنَّهُ أَهْلَكَ عَادًا الْأُولَىٰ
५०. आणि हे की त्यानेच पहिल्या आदला नष्ट केले आहे
51وَثَمُودَ فَمَا أَبْقَىٰ
५१. आणि समूदला देखील, (ज्यापैकी) एकालाही शिल्लक ठेवले नाही
52وَقَوْمَ نُوحٍ مِّن قَبْلُ ۖ إِنَّهُمْ كَانُوا هُمْ أَظْلَمَ وَأَطْغَىٰ
५२. आणि त्याच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाला. निःसंशय, ते मोठे अत्याचारी आणि उध्दट लोक होते
53وَالْمُؤْتَفِكَةَ أَهْوَىٰ
५३. आणि ‘मुतफिका’ (शहर किंवा पालथ्या पडलेल्या वस्त्यांना) त्यानेच पालथे घातले
54فَغَشَّاهَا مَا غَشَّىٰ
५४. मग त्यांच्यावर आच्छादित केले, जे काही आच्छादित केले
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
52आयत

भाषांतर — अन-नज्म 52

सूरा अन-नज्म आयत 52 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५२. आणि त्याच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाला. निःसंशय, ते मोठे अत्याचारी आणि…

सूरा आयत 52/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 50–54. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers