अर-रहमान · 24/78
भाषांतर उच्चार — अर-रहमान
وَلَهُ الْجَوَارِ الْمُنشَآتُ فِي الْبَحْرِ كَالْأَعْلَامِ ۝٢٤
Wa lahul jawaaril mun sha`aatu fil bahri kal a`laam
📖 मराठी अर्थ
२४. आणि अल्लाहच्याच (अधिकारकक्षेत) आहेत ती जहाजे, जी समुद्रात पर्वतांसारखी उंच (उभी) चालत आहेत
🎧 ऐका

📜 आयत 22-26 — अर-रहमान

22يَخْرُجُ مِنْهُمَا اللُّؤْلُؤُ وَالْمَرْجَانُ
२२. त्या दोघांमधून मोती आणि प्रवाळ निघतात
23فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
२३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
24وَلَهُ الْجَوَارِ الْمُنشَآتُ فِي الْبَحْرِ كَالْأَعْلَامِ
२४. आणि अल्लाहच्याच (अधिकारकक्षेत) आहेत ती जहाजे, जी समुद्रात पर्वतांसारखी उंच (उभी) चालत आहेत
25فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
२५. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
26كُلُّ مَنْ عَلَيْهَا فَانٍ
२६. जमिनीवर जे काही आहे ते सर्व नाश पावणारे आहे
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
24आयत

भाषांतर — अर-रहमान 24

सूरा अर-रहमान आयत 24 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २४. आणि अल्लाहच्याच (अधिकारकक्षेत) आहेत ती जहाजे, जी समुद्रात पर्वतांसारखी…

सूरा आयत 24/78 — अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अर-रहमान ऐका, अर-रहमान भाषांतर, अर-रहमान mp3, अर-रहमान pdf. आयत 22–26. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers