अर-रहमान · 74/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
لَمْ يَطْمِثْهُنَّ إِنسٌ قَبْلَهُمْ وَلَا جَانٌّ ۝٧٤
Lam yatmis hunna insun qablahum wa laa jaaann
📖 मराठी अर्थ
७४. त्यां (हूर - पऱ्या) ना कोणत्याही मानव आणि जिन्नाने यापूर्वी हात लावला नाही (स्पर्शही केला नाही)

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 72-76 — सूरा अर-रहमान

72حُورٌ مَّقْصُورَاتٌ فِي الْخِيَامِ
७२. (गौरवर्णीय) हूर (पऱ्या) जन्नतच्या खेम्यांमध्ये राहणाऱ्या आहेत
73فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
७३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
74لَمْ يَطْمِثْهُنَّ إِنسٌ قَبْلَهُمْ وَلَا جَانٌّ
७४. त्यां (हूर - पऱ्या) ना कोणत्याही मानव आणि जिन्नाने यापूर्वी हात लावला नाही (स्पर्शही केला नाही)
75فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
७५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
76مُتَّكِئِينَ عَلَىٰ رَفْرَفٍ خُضْرٍ وَعَبْقَرِيٍّ حِسَانٍ
७६. हिरव्या गाद्या आणि सुंदर बिछान्यांवर तक्के लावून बसले असतील
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
74आयत

भाषांतर — अर-रहमान 74

सूरा अर-रहमान आयत 74 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७४. त्यां (हूर - पऱ्या) ना कोणत्याही मानव आणि जिन्नाने…

सूरा आयत 74/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 72–76. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers