अल-कलम · 21/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-कलम
فَتَنَادَوْا مُصْبِحِينَ ۝٢١
Fatanaadaw musbiheen
📖 मराठी अर्थ
२१. आता सकाळ होताच त्यांनी एकमेकांना हाक मारली

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 19-23 — सूरा अल-कलम

19فَطَافَ عَلَيْهَا طَائِفٌ مِّن رَّبِّكَ وَهُمْ نَائِمُونَ
१९. तेव्हा त्या (बागे) वर तुमच्या पालनकर्त्यातर्फे एक आपत्ती चारी बाजूंनी फिरून गेली आणि ते झोपतच राहिले
20فَأَصْبَحَتْ كَالصَّرِيمِ
२०. तर ती (बाग) अशी झाली, जणू कापणी केलेले शेत
21فَتَنَادَوْا مُصْبِحِينَ
२१. आता सकाळ होताच त्यांनी एकमेकांना हाक मारली
22أَنِ اغْدُوا عَلَىٰ حَرْثِكُمْ إِن كُنتُمْ صَارِمِينَ
२२. की जर तुम्हाला फळे तोडायची आहेत तर आपल्या शेतावर सकाळीच निघा
23فَانطَلَقُوا وَهُمْ يَتَخَافَتُونَ
२३. मग हे सर्व हळू हळू बोलत निघाले
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — अल-कलम 21

सूरा अल-कलम आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. आता सकाळ होताच त्यांनी एकमेकांना हाक मारली

सूरा आयत 21/52 — सूरा अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कलम ऐका, सूरा अल-कलम भाषांतर, सूरा अल-कलम mp3, सूरा अल-कलम pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers