अल-कलम · 22/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-कलम
أَنِ اغْدُوا عَلَىٰ حَرْثِكُمْ إِن كُنتُمْ صَارِمِينَ ۝٢٢
Anighdoo `alaa harsikum in kuntum saarimeen
📖 मराठी अर्थ
२२. की जर तुम्हाला फळे तोडायची आहेत तर आपल्या शेतावर सकाळीच निघा

🎧 ऐका


📜 आयत 20-24 — सूरा अल-कलम

20فَأَصْبَحَتْ كَالصَّرِيمِ
२०. तर ती (बाग) अशी झाली, जणू कापणी केलेले शेत
21فَتَنَادَوْا مُصْبِحِينَ
२१. आता सकाळ होताच त्यांनी एकमेकांना हाक मारली
22أَنِ اغْدُوا عَلَىٰ حَرْثِكُمْ إِن كُنتُمْ صَارِمِينَ
२२. की जर तुम्हाला फळे तोडायची आहेत तर आपल्या शेतावर सकाळीच निघा
23فَانطَلَقُوا وَهُمْ يَتَخَافَتُونَ
२३. मग हे सर्व हळू हळू बोलत निघाले
24أَن لَّا يَدْخُلَنَّهَا الْيَوْمَ عَلَيْكُم مِّسْكِينٌ
२४. की आजच्या दिवशी कोणा गरिबाने तुमच्याजवळ येऊ नये
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
22आयत

भाषांतर — अल-कलम 22

सूरा अल-कलम आयत 22 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२. की जर तुम्हाला फळे तोडायची आहेत तर आपल्या शेतावर…

सूरा आयत 22/52 — सूरा अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कलम ऐका, सूरा अल-कलम भाषांतर, सूरा अल-कलम mp3, सूरा अल-कलम pdf. आयत 20–24. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers