अल-कलम · 23/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-कलम
فَانطَلَقُوا وَهُمْ يَتَخَافَتُونَ ۝٢٣
Fantalaqoo wa hum yatakhaafatoon
📖 मराठी अर्थ
२३. मग हे सर्व हळू हळू बोलत निघाले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 21-25 — सूरा अल-कलम

21فَتَنَادَوْا مُصْبِحِينَ
२१. आता सकाळ होताच त्यांनी एकमेकांना हाक मारली
22أَنِ اغْدُوا عَلَىٰ حَرْثِكُمْ إِن كُنتُمْ صَارِمِينَ
२२. की जर तुम्हाला फळे तोडायची आहेत तर आपल्या शेतावर सकाळीच निघा
23فَانطَلَقُوا وَهُمْ يَتَخَافَتُونَ
२३. मग हे सर्व हळू हळू बोलत निघाले
24أَن لَّا يَدْخُلَنَّهَا الْيَوْمَ عَلَيْكُم مِّسْكِينٌ
२४. की आजच्या दिवशी कोणा गरिबाने तुमच्याजवळ येऊ नये
25وَغَدَوْا عَلَىٰ حَرْدٍ قَادِرِينَ
२५. आणि घाईघाईने सकाळीच पोहोचले (समजत होते) की आम्ही काबू मिळविला
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
23आयत

भाषांतर — अल-कलम 23

सूरा अल-कलम आयत 23 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २३. मग हे सर्व हळू हळू बोलत निघाले

सूरा आयत 23/52 — सूरा अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कलम ऐका, सूरा अल-कलम भाषांतर, सूरा अल-कलम mp3, सूरा अल-कलम pdf. आयत 21–25. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers