अल-मआरिज · 36/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
فَمَالِ الَّذِينَ كَفَرُوا قِبَلَكَ مُهْطِعِينَ ۝٣٦
Famaa lil lazeena kafaroo qibalaka muhti`een
📖 मराठी अर्थ
३६. तेव्हा, या काफिरांना झाले तरी काय की ते तुमच्याकडे धावत येतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 34-38 — सूरा अल-मआरिज

34وَالَّذِينَ هُمْ عَلَىٰ صَلَاتِهِمْ يُحَافِظُونَ
३४. आणि जे आपल्या नमाजांचे संरक्षण करतात
35أُولَٰئِكَ فِي جَنَّاتٍ مُّكْرَمُونَ
३५. हेच लोक जन्नतमध्ये मान - प्रतिष्ठा राखणारे असतील
36فَمَالِ الَّذِينَ كَفَرُوا قِبَلَكَ مُهْطِعِينَ
३६. तेव्हा, या काफिरांना झाले तरी काय की ते तुमच्याकडे धावत येतात
37عَنِ الْيَمِينِ وَعَنِ الشِّمَالِ عِزِينَ
३७. उजव्या आणि डाव्या बाजूने, समूहासमूहाने
38أَيَطْمَعُ كُلُّ امْرِئٍ مِّنْهُمْ أَن يُدْخَلَ جَنَّةَ نَعِيمٍ
३८. काय त्यांच्यापैकी प्रत्येकजण असे इच्छितो की त्यांना देणग्यांनी युक्त (ऐश-आरामाच्या) जन्नतमध्ये प्रवेश लाभेल
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
36आयत

भाषांतर — अल-मआरिज 36

सूरा अल-मआरिज आयत 36 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३६. तेव्हा, या काफिरांना झाले तरी काय की ते तुमच्याकडे…

सूरा आयत 36/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 34–38. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers