अल-कियामा · 11/40
भाषांतर उच्चार — सूरा अल-कियामा
كَلَّا لَا وَزَرَ ۝١١
Kallaa laa wazar
📖 मराठी अर्थ
११. नाही नाही, आश्रय घेण्याचे कोणतेही ठिकाण नाही

🎧 ऐका


📜 आयत 9-13 — सूरा अल-कियामा

9وَجُمِعَ الشَّمْسُ وَالْقَمَرُ
९. आणि सूर्य व चंद्र एकत्र केले जातील
10يَقُولُ الْإِنسَانُ يَوْمَئِذٍ أَيْنَ الْمَفَرُّ
१०. त्या दिवशी मनुष्य म्हणेल की आज पळून जाण्यास जागा कोठे आहे
11كَلَّا لَا وَزَرَ
११. नाही नाही, आश्रय घेण्याचे कोणतेही ठिकाण नाही
12إِلَىٰ رَبِّكَ يَوْمَئِذٍ الْمُسْتَقَرُّ
१२. आज तर तुझ्या पालनकर्त्याकडेच (आश्रयाचे) ठिकाण आहे
13يُنَبَّأُ الْإِنسَانُ يَوْمَئِذٍ بِمَا قَدَّمَ وَأَخَّرَ
१३. आज माणसाला, त्याने जे काही पुढे पाठविले आणि जे काही मागे सोडले, त्याविषयी अवगत करून दिले जाईल
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
11आयत

भाषांतर — अल-कियामा 11

सूरा अल-कियामा आयत 11 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ११. नाही नाही, आश्रय घेण्याचे कोणतेही ठिकाण नाही

सूरा आयत 11/40 — सूरा अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कियामा ऐका, सूरा अल-कियामा भाषांतर, सूरा अल-कियामा mp3, सूरा अल-कियामा pdf. आयत 9–13. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers