अल-कियामा · 10/40
भाषांतर उच्चार — अल-कियामा
يَقُولُ الْإِنسَانُ يَوْمَئِذٍ أَيْنَ الْمَفَرُّ ۝١٠
Yaqoolul insaanu yaw ma `izin aynal mafarr
📖 मराठी अर्थ
१०. त्या दिवशी मनुष्य म्हणेल की आज पळून जाण्यास जागा कोठे आहे
🎧 ऐका

📜 आयत 8-12 — अल-कियामा

8وَخَسَفَ الْقَمَرُ
८. आणि चंद्र निस्तेज होईल
9وَجُمِعَ الشَّمْسُ وَالْقَمَرُ
९. आणि सूर्य व चंद्र एकत्र केले जातील
10يَقُولُ الْإِنسَانُ يَوْمَئِذٍ أَيْنَ الْمَفَرُّ
१०. त्या दिवशी मनुष्य म्हणेल की आज पळून जाण्यास जागा कोठे आहे
11كَلَّا لَا وَزَرَ
११. नाही नाही, आश्रय घेण्याचे कोणतेही ठिकाण नाही
12إِلَىٰ رَبِّكَ يَوْمَئِذٍ الْمُسْتَقَرُّ
१२. आज तर तुझ्या पालनकर्त्याकडेच (आश्रयाचे) ठिकाण आहे
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
10आयत

भाषांतर — अल-कियामा 10

सूरा अल-कियामा आयत 10 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०. त्या दिवशी मनुष्य म्हणेल की आज पळून जाण्यास जागा…

सूरा आयत 10/40 — अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कियामा ऐका, अल-कियामा भाषांतर, अल-कियामा mp3, अल-कियामा pdf. आयत 8–12. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers