अल-इनसान · 17/31
भाषांतर उच्चार — अल-इनसान
وَيُسْقَوْنَ فِيهَا كَأْسًا كَانَ مِزَاجُهَا زَنجَبِيلًا ۝١٧
Wa yusawna feehaa kaasan kaana mizaajuhaa zanjabeelaa
📖 मराठी अर्थ
१७. आणि त्यांना तिथे अशी पेये पाजली जातील, ज्यात सुंठीचे मिश्रण असेल
🎧 ऐका

📜 आयत 15-19 — अल-इनसान

15وَيُطَافُ عَلَيْهِم بِآنِيَةٍ مِّن فِضَّةٍ وَأَكْوَابٍ كَانَتْ قَوَارِيرَا
१५. आणि त्यांच्या दरम्यान चांदीची भांडी आणि काचेचे प्याले ये - जा करतील
16قَوَارِيرَ مِن فِضَّةٍ قَدَّرُوهَا تَقْدِيرًا
१६. काचही चांदीची असेल, ज्यांना (पिणाऱ्यांनी) अनुमानाने मापून ठेवले असेल
17وَيُسْقَوْنَ فِيهَا كَأْسًا كَانَ مِزَاجُهَا زَنجَبِيلًا
१७. आणि त्यांना तिथे अशी पेये पाजली जातील, ज्यात सुंठीचे मिश्रण असेल
18عَيْنًا فِيهَا تُسَمَّىٰ سَلْسَبِيلًا
१८. जन्नतच्या एका प्रवाहातून ज्याचे नाव सलसबील आहे
19۞ وَيَطُوفُ عَلَيْهِمْ وِلْدَانٌ مُّخَلَّدُونَ إِذَا رَأَيْتَهُمْ حَسِبْتَهُمْ لُؤْلُؤًا مَّنثُورًا
१९. आणि त्यांच्या चोहीकडे ती अल्पवयीन बालके हिंडत-फिरत असतील. जे नेहमी (बालक) राहणारे आहेत. जेव्हा तुम्ही त्यांना पाहाल तर कल्पना कराल की ते (जणू) विखुरलेले (अस्सल) मोती आहेत
अल-इनसानकुराण यादी
31आयत
MedinanRevelation
17आयत

भाषांतर — अल-इनसान 17

सूरा अल-इनसान आयत 17 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७. आणि त्यांना तिथे अशी पेये पाजली जातील, ज्यात सुंठीचे…

सूरा आयत 17/31 — अल-इनसान الإنسان (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-इनसान ऐका, अल-इनसान भाषांतर, अल-इनसान mp3, अल-इनसान pdf. आयत 15–19. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers