अन-नबा · 3/40
भाषांतर उच्चार — अन-नबा
الَّذِي هُمْ فِيهِ مُخْتَلِفُونَ ۝٣
Allazi hum feehi mukh talifoon
📖 मराठी अर्थ
३. ज्याबाबत हे अनेक मत (विचार) राखतात
🎧 ऐका

📜 आयत 1-5 — अन-नबा

1عَمَّ يَتَسَاءَلُونَ
१. हे लोक कोणत्या गोष्टीची विचारपूस करीत आहेत
2عَنِ النَّبَإِ الْعَظِيمِ
२. त्या मोठ्या खबरीची
3الَّذِي هُمْ فِيهِ مُخْتَلِفُونَ
३. ज्याबाबत हे अनेक मत (विचार) राखतात
4كَلَّا سَيَعْلَمُونَ
४. निश्चितपणे हे आताच जाणून घेतील
5ثُمَّ كَلَّا سَيَعْلَمُونَ
५. पुन्हा निश्चितपणे त्यांना फार लवकर माहीत पडेल
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अन-नबा 3

सूरा अन-नबा आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. ज्याबाबत हे अनेक मत (विचार) राखतात

सूरा आयत 3/40 — अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नबा ऐका, अन-नबा भाषांतर, अन-नबा mp3, अन-नबा pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers