अन-नाजिआत · 43/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
فِيمَ أَنتَ مِن ذِكْرَاهَا ۝٤٣
Feema anta min zikraahaa
📖 मराठी अर्थ
४३. ते सांगण्याशी तुमचा काय संबंध

🎧 ऐका


📜 आयत 41-45 — सूरा अन-नाजिआत

41فَإِنَّ الْجَنَّةَ هِيَ الْمَأْوَىٰ
४१. तर त्याचे ठिकाण जन्नतच आहे
42يَسْأَلُونَكَ عَنِ السَّاعَةِ أَيَّانَ مُرْسَاهَا
४२. लोक तुम्हाला कयामत केव्हा घडून येईल असे विचारतात
43فِيمَ أَنتَ مِن ذِكْرَاهَا
४३. ते सांगण्याशी तुमचा काय संबंध
44إِلَىٰ رَبِّكَ مُنتَهَاهَا
४४. तिच्या ज्ञानाची अंतिम सीमा तर अल्लाहकडे आहे
45إِنَّمَا أَنتَ مُنذِرُ مَن يَخْشَاهَا
४५. तुम्ही तर फक्त तिच्याशी भयभीत राहणाऱ्यांना सावधान करणारे आहात.१
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
43आयत

भाषांतर — अन-नाजिआत 43

सूरा अन-नाजिआत आयत 43 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४३. ते सांगण्याशी तुमचा काय संबंध

सूरा आयत 43/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 41–45. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers