अन-नाजिआत · 44/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
إِلَىٰ رَبِّكَ مُنتَهَاهَا ۝٤٤
Ilaa Rabbika muntahaa haa
📖 मराठी अर्थ
४४. तिच्या ज्ञानाची अंतिम सीमा तर अल्लाहकडे आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 42-46 — सूरा अन-नाजिआत

42يَسْأَلُونَكَ عَنِ السَّاعَةِ أَيَّانَ مُرْسَاهَا
४२. लोक तुम्हाला कयामत केव्हा घडून येईल असे विचारतात
43فِيمَ أَنتَ مِن ذِكْرَاهَا
४३. ते सांगण्याशी तुमचा काय संबंध
44إِلَىٰ رَبِّكَ مُنتَهَاهَا
४४. तिच्या ज्ञानाची अंतिम सीमा तर अल्लाहकडे आहे
45إِنَّمَا أَنتَ مُنذِرُ مَن يَخْشَاهَا
४५. तुम्ही तर फक्त तिच्याशी भयभीत राहणाऱ्यांना सावधान करणारे आहात.१
46كَأَنَّهُمْ يَوْمَ يَرَوْنَهَا لَمْ يَلْبَثُوا إِلَّا عَشِيَّةً أَوْ ضُحَاهَا
४६. ज्या दिवशी हे तिला (प्रत्यक्ष) पाहून घेतील तेव्हा असे वाटेल की केवळ दिवसाचा अंतिम भाग अथवा आरंभीचा भागच ते (या जगात) राहिलेत
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
44आयत

भाषांतर — अन-नाजिआत 44

सूरा अन-नाजिआत आयत 44 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४४. तिच्या ज्ञानाची अंतिम सीमा तर अल्लाहकडे आहे

सूरा आयत 44/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 42–46. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers