अन-नाजिआत · 42/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
يَسْأَلُونَكَ عَنِ السَّاعَةِ أَيَّانَ مُرْسَاهَا ۝٤٢
Yas`aloonaka `anis saa`ati ayyaana mursaahaa
📖 मराठी अर्थ
४२. लोक तुम्हाला कयामत केव्हा घडून येईल असे विचारतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 40-44 — सूरा अन-नाजिआत

40وَأَمَّا مَنْ خَافَ مَقَامَ رَبِّهِ وَنَهَى النَّفْسَ عَنِ الْهَوَىٰ
४०. तथापि, जो मनुष्य आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यापासून भीत राहिला असेल आणि आपल्या मनाला इच्छा-अभिलाषांपासून रोखले असेल
41فَإِنَّ الْجَنَّةَ هِيَ الْمَأْوَىٰ
४१. तर त्याचे ठिकाण जन्नतच आहे
42يَسْأَلُونَكَ عَنِ السَّاعَةِ أَيَّانَ مُرْسَاهَا
४२. लोक तुम्हाला कयामत केव्हा घडून येईल असे विचारतात
43فِيمَ أَنتَ مِن ذِكْرَاهَا
४३. ते सांगण्याशी तुमचा काय संबंध
44إِلَىٰ رَبِّكَ مُنتَهَاهَا
४४. तिच्या ज्ञानाची अंतिम सीमा तर अल्लाहकडे आहे
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
42आयत

भाषांतर — अन-नाजिआत 42

सूरा अन-नाजिआत आयत 42 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४२. लोक तुम्हाला कयामत केव्हा घडून येईल असे विचारतात

सूरा आयत 42/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 40–44. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers