अल-मुतफ्फिफिन · 3/36
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुतफ्फिफिन
وَإِذَا كَالُوهُمْ أَو وَّزَنُوهُمْ يُخْسِرُونَ ۝٣
Wa izaa kaaloohum aw wazanoohum yukhsiroon
📖 मराठी अर्थ
३. आणि जेव्हा त्यांना माप मोजून किंवा तोल करून देतात, तेव्हा कमी देतात

🎧 ऐका


📜 आयत 1-5 — सूरा अल-मुतफ्फिफिन

1وَيْلٌ لِّلْمُطَفِّفِينَ
१. मोठी वाईट अवस्था आहे माप-तोलमध्ये कमी करणाऱ्यांसाठी
2الَّذِينَ إِذَا اكْتَالُوا عَلَى النَّاسِ يَسْتَوْفُونَ
२. की जेव्हा लोकांकडून माप मोजून घेतात तेव्हा पुरेपूर मोजून घेतात
3وَإِذَا كَالُوهُمْ أَو وَّزَنُوهُمْ يُخْسِرُونَ
३. आणि जेव्हा त्यांना माप मोजून किंवा तोल करून देतात, तेव्हा कमी देतात
4أَلَا يَظُنُّ أُولَٰئِكَ أَنَّهُم مَّبْعُوثُونَ
४. काय त्यांना आपल्या मृत्युनंतर जिवंत होऊन उठण्याबाबतचा विश्वास नाही
5لِيَوْمٍ عَظِيمٍ
५. त्या महान दिवसाकरिता
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 3

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. आणि जेव्हा त्यांना माप मोजून किंवा तोल करून देतात,…

सूरा आयत 3/36 — सूरा अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुतफ्फिफिन ऐका, सूरा अल-मुतफ्फिफिन भाषांतर, सूरा अल-मुतफ्फिफिन mp3, सूरा अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers