अल-मुतफ्फिफिन · 4/36
भाषांतर उच्चार — अल-मुतफ्फिफिन
أَلَا يَظُنُّ أُولَٰئِكَ أَنَّهُم مَّبْعُوثُونَ ۝٤
Alaa yazunnu ulaaa`ika annahum mab`oosoon
📖 मराठी अर्थ
४. काय त्यांना आपल्या मृत्युनंतर जिवंत होऊन उठण्याबाबतचा विश्वास नाही
🎧 ऐका

📜 आयत 2-6 — अल-मुतफ्फिफिन

2الَّذِينَ إِذَا اكْتَالُوا عَلَى النَّاسِ يَسْتَوْفُونَ
२. की जेव्हा लोकांकडून माप मोजून घेतात तेव्हा पुरेपूर मोजून घेतात
3وَإِذَا كَالُوهُمْ أَو وَّزَنُوهُمْ يُخْسِرُونَ
३. आणि जेव्हा त्यांना माप मोजून किंवा तोल करून देतात, तेव्हा कमी देतात
4أَلَا يَظُنُّ أُولَٰئِكَ أَنَّهُم مَّبْعُوثُونَ
४. काय त्यांना आपल्या मृत्युनंतर जिवंत होऊन उठण्याबाबतचा विश्वास नाही
5لِيَوْمٍ عَظِيمٍ
५. त्या महान दिवसाकरिता
6يَوْمَ يَقُومُ النَّاسُ لِرَبِّ الْعَالَمِينَ
६. ज्या दिवशी सर्व लोक, सर्व विश्वांच्या पालनकर्त्यासमोर उभे असतील
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 4

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. काय त्यांना आपल्या मृत्युनंतर जिवंत होऊन उठण्याबाबतचा विश्वास नाही

सूरा आयत 4/36 — अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुतफ्फिफिन ऐका, अल-मुतफ्फिफिन भाषांतर, अल-मुतफ्फिफिन mp3, अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers