अल-फज्र · 26/30
भाषांतर उच्चार — सूरा अल-फज्र
وَلَا يُوثِقُ وَثَاقَهُ أَحَدٌ ۝٢٦
Wa laa yoosiqu wasaaqa hooo ahad
📖 मराठी अर्थ
२६. ना त्याच्या बंधनासारखे कोणाचे बंधन असेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 24-28 — सूरा अल-फज्र

24يَقُولُ يَا لَيْتَنِي قَدَّمْتُ لِحَيَاتِي
२४. तो म्हणेल की मी आपल्या या जीवनाकरिता काही सत्कर्मे, पहिल्यापासून करून ठेवली असती तर फार बरे झाले असते
25فَيَوْمَئِذٍ لَّا يُعَذِّبُ عَذَابَهُ أَحَدٌ
२५. तर आज अल्लाहच्या शिक्षा - यातनेसारखी शिक्षा - यातना अन्य कोणाचीही नसेल
26وَلَا يُوثِقُ وَثَاقَهُ أَحَدٌ
२६. ना त्याच्या बंधनासारखे कोणाचे बंधन असेल
27يَا أَيَّتُهَا النَّفْسُ الْمُطْمَئِنَّةُ
२७. हे संतुष्ट आत्मा
28ارْجِعِي إِلَىٰ رَبِّكِ رَاضِيَةً مَّرْضِيَّةً
२८. तू आपल्या पालनकर्त्याकडे परत चल, अशा अवस्थेत की तू त्याच्याशी राजी, तो तुझ्याशी प्रसन्न
अल-फज्रकुराण यादी
30आयत
MeccanRevelation
26आयत

भाषांतर — अल-फज्र 26

सूरा अल-फज्र आयत 26 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २६. ना त्याच्या बंधनासारखे कोणाचे बंधन असेल

सूरा आयत 26/30 — सूरा अल-फज्र الفجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-फज्र ऐका, सूरा अल-फज्र भाषांतर, सूरा अल-फज्र mp3, सूरा अल-फज्र pdf. आयत 24–28. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers