अल-फज्र · 27/30
भाषांतर उच्चार — अल-फज्र
يَا أَيَّتُهَا النَّفْسُ الْمُطْمَئِنَّةُ ۝٢٧
Yaaa ayyatuhan nafsul mutma `innah
📖 मराठी अर्थ
२७. हे संतुष्ट आत्मा
🎧 ऐका

📜 आयत 25-29 — अल-फज्र

25فَيَوْمَئِذٍ لَّا يُعَذِّبُ عَذَابَهُ أَحَدٌ
२५. तर आज अल्लाहच्या शिक्षा - यातनेसारखी शिक्षा - यातना अन्य कोणाचीही नसेल
26وَلَا يُوثِقُ وَثَاقَهُ أَحَدٌ
२६. ना त्याच्या बंधनासारखे कोणाचे बंधन असेल
27يَا أَيَّتُهَا النَّفْسُ الْمُطْمَئِنَّةُ
२७. हे संतुष्ट आत्मा
28ارْجِعِي إِلَىٰ رَبِّكِ رَاضِيَةً مَّرْضِيَّةً
२८. तू आपल्या पालनकर्त्याकडे परत चल, अशा अवस्थेत की तू त्याच्याशी राजी, तो तुझ्याशी प्रसन्न
29فَادْخُلِي فِي عِبَادِي
२९. तेव्हा, माझ्या खास दासांमध्ये सामील हो
अल-फज्रकुराण यादी
30आयत
MeccanRevelation
27आयत

भाषांतर — अल-फज्र 27

सूरा अल-फज्र आयत 27 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २७. हे संतुष्ट आत्मा

सूरा आयत 27/30 — अल-फज्र الفجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-फज्र ऐका, अल-फज्र भाषांतर, अल-फज्र mp3, अल-फज्र pdf. आयत 25–29. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers