अल-फज्र · 25/30
भाषांतर उच्चार — सूरा अल-फज्र
فَيَوْمَئِذٍ لَّا يُعَذِّبُ عَذَابَهُ أَحَدٌ ۝٢٥
Fa Yawma izil laa yu`azzibu `azaabahooo ahad
📖 मराठी अर्थ
२५. तर आज अल्लाहच्या शिक्षा - यातनेसारखी शिक्षा - यातना अन्य कोणाचीही नसेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 23-27 — सूरा अल-फज्र

23وَجِيءَ يَوْمَئِذٍ بِجَهَنَّمَ ۚ يَوْمَئِذٍ يَتَذَكَّرُ الْإِنسَانُ وَأَنَّىٰ لَهُ الذِّكْرَىٰ
२३. आणि ज्या दिवशी जहन्नमलाही आणले जाईल त्या दिवशी माणूस बोध ग्रहण करील. परंतु आता त्याच्या बोध ग्रहण करण्याचा काय लाभ
24يَقُولُ يَا لَيْتَنِي قَدَّمْتُ لِحَيَاتِي
२४. तो म्हणेल की मी आपल्या या जीवनाकरिता काही सत्कर्मे, पहिल्यापासून करून ठेवली असती तर फार बरे झाले असते
25فَيَوْمَئِذٍ لَّا يُعَذِّبُ عَذَابَهُ أَحَدٌ
२५. तर आज अल्लाहच्या शिक्षा - यातनेसारखी शिक्षा - यातना अन्य कोणाचीही नसेल
26وَلَا يُوثِقُ وَثَاقَهُ أَحَدٌ
२६. ना त्याच्या बंधनासारखे कोणाचे बंधन असेल
27يَا أَيَّتُهَا النَّفْسُ الْمُطْمَئِنَّةُ
२७. हे संतुष्ट आत्मा
अल-फज्रकुराण यादी
30आयत
MeccanRevelation
25आयत

भाषांतर — अल-फज्र 25

सूरा अल-फज्र आयत 25 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५. तर आज अल्लाहच्या शिक्षा - यातनेसारखी शिक्षा - यातना…

सूरा आयत 25/30 — सूरा अल-फज्र الفجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-फज्र ऐका, सूरा अल-फज्र भाषांतर, सूरा अल-फज्र mp3, सूरा अल-फज्र pdf. आयत 23–27. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers