अद-दुहा · 8/11
भाषांतर उच्चार — अद-दुहा
وَوَجَدَكَ عَائِلًا فَأَغْنَىٰ ۝٨
Wa wa jadaka `aa-ilan fa aghnaa
📖 मराठी अर्थ
८. आणि तुम्हाला निर्धन असलेले पाहून श्रीमंत बनविले नाही
🎧 ऐका

📜 आयत 6-10 — अद-दुहा

6أَلَمْ يَجِدْكَ يَتِيمًا فَآوَىٰ
६. काय त्याने तुम्हाला अनाथ जाणून आश्रय दिला नाही
7وَوَجَدَكَ ضَالًّا فَهَدَىٰ
७. आणि तुम्हाला, मार्ग विसरलेले पाहून मार्ग दाखविला नाही
8وَوَجَدَكَ عَائِلًا فَأَغْنَىٰ
८. आणि तुम्हाला निर्धन असलेले पाहून श्रीमंत बनविले नाही
9فَأَمَّا الْيَتِيمَ فَلَا تَقْهَرْ
९. तेव्हा अनाथावर तुम्हीही सक्ती (कठोरता) करू नका
10وَأَمَّا السَّائِلَ فَلَا تَنْهَرْ
१०. आणि ना याचना करणाऱ्याला दाटून दरडावून बोलू नका
अद-दुहाकुराण यादी
11आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अद-दुहा 8

सूरा अद-दुहा आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. आणि तुम्हाला निर्धन असलेले पाहून श्रीमंत बनविले नाही

सूरा आयत 8/11 — अद-दुहा الضحى (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अद-दुहा ऐका, अद-दुहा भाषांतर, अद-दुहा mp3, अद-दुहा pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers