अद-दुहा · 9/11
भाषांतर उच्चार — अद-दुहा
فَأَمَّا الْيَتِيمَ فَلَا تَقْهَرْ ۝٩
Fa am mal yateema fala taqhar
📖 मराठी अर्थ
९. तेव्हा अनाथावर तुम्हीही सक्ती (कठोरता) करू नका
🎧 ऐका

📜 आयत 7-11 — अद-दुहा

7وَوَجَدَكَ ضَالًّا فَهَدَىٰ
७. आणि तुम्हाला, मार्ग विसरलेले पाहून मार्ग दाखविला नाही
8وَوَجَدَكَ عَائِلًا فَأَغْنَىٰ
८. आणि तुम्हाला निर्धन असलेले पाहून श्रीमंत बनविले नाही
9فَأَمَّا الْيَتِيمَ فَلَا تَقْهَرْ
९. तेव्हा अनाथावर तुम्हीही सक्ती (कठोरता) करू नका
10وَأَمَّا السَّائِلَ فَلَا تَنْهَرْ
१०. आणि ना याचना करणाऱ्याला दाटून दरडावून बोलू नका
11وَأَمَّا بِنِعْمَةِ رَبِّكَ فَحَدِّثْ
११. आणि आपल्या पालनकर्त्याच्या कृपा-देणग्यांचे वर्णन करीत राहा
अद-दुहाकुराण यादी
11आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अद-दुहा 9

सूरा अद-दुहा आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. तेव्हा अनाथावर तुम्हीही सक्ती (कठोरता) करू नका

सूरा आयत 9/11 — अद-दुहा الضحى (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अद-दुहा ऐका, अद-दुहा भाषांतर, अद-दुहा mp3, अद-दुहा pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers