अल-हिज्र · 80/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
وَلَقَدْ كَذَّبَ أَصْحَابُ الْحِجْرِ الْمُرْسَلِينَ ۝٨٠
Wa laqad kazzaba ashaabul Hijril mursaleen
📖 मराठी अर्थ
८०. आणि हिज्रवाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 78-82 — सूरा अल-हिज्र

78وَإِن كَانَ أَصْحَابُ الْأَيْكَةِ لَظَالِمِينَ
७८. आणि अयका वस्तीचे राहणारे लोकही मोठे अत्याचारी होते
79فَانتَقَمْنَا مِنْهُمْ وَإِنَّهُمَا لَبِإِمَامٍ مُّبِينٍ
७९. ज्यांच्याशी शेवटी आम्ही सूड घेतलाच. ही दोन्ही शहरे खुल्या मार्गावर आहेत
80وَلَقَدْ كَذَّبَ أَصْحَابُ الْحِجْرِ الْمُرْسَلِينَ
८०. आणि हिज्रवाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले
81وَآتَيْنَاهُمْ آيَاتِنَا فَكَانُوا عَنْهَا مُعْرِضِينَ
८१. आणि त्यांना आम्ही आपल्या निशाण्या प्रदान केल्या होत्या, परंतु तरी देखील ते त्या निशाण्यांपासून माना फिरवितच राहिले
82وَكَانُوا يَنْحِتُونَ مِنَ الْجِبَالِ بُيُوتًا آمِنِينَ
८२. आणि हे लोक आपली घरे पर्वतांना कोरून बनवित असत, भय न राखता
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
80आयत

भाषांतर — अल-हिज्र 80

सूरा अल-हिज्र आयत 80 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८०. आणि हिज्रवाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले

सूरा आयत 80/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 78–82. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers