ताहा · 50/135
भाषांतर उच्चार — ताहा
قَالَ رَبُّنَا الَّذِي أَعْطَىٰ كُلَّ شَيْءٍ خَلْقَهُ ثُمَّ هَدَىٰ ۝٥٠
Qaala Rabbunal lazeee a`taa kulla shai`in khalqahoo summa hadaa
📖 मराठी अर्थ
५०. उत्तर दिले की आमचा पालनकर्ता तो आहे, ज्याने प्रत्येकाला त्याचे खास रूप प्रदान केले, मग मार्गदर्शनही दिले
🎧 ऐका

📜 आयत 48-52 — ताहा

48إِنَّا قَدْ أُوحِيَ إِلَيْنَا أَنَّ الْعَذَابَ عَلَىٰ مَن كَذَّبَ وَتَوَلَّىٰ
४८. आमच्याकडे वहयी (प्रकाशना) केली गेली आहे की जो खोटे ठरविल. आणि तोंड फिरविल, त्याच्याकरिता अज़ाब (शिक्षा-यातना) आहे
49قَالَ فَمَن رَّبُّكُمَا يَا مُوسَىٰ
४९. (फिरऔनने) विचारले की हे मूसा! तुम्हा दोघांचा पालनकर्ता कोण आहे
50قَالَ رَبُّنَا الَّذِي أَعْطَىٰ كُلَّ شَيْءٍ خَلْقَهُ ثُمَّ هَدَىٰ
५०. उत्तर दिले की आमचा पालनकर्ता तो आहे, ज्याने प्रत्येकाला त्याचे खास रूप प्रदान केले, मग मार्गदर्शनही दिले
51قَالَ فَمَا بَالُ الْقُرُونِ الْأُولَىٰ
५१. फिरऔन म्हणाला, (बरे हे सांगा) पूर्वी होऊन गेलेल्या लोकांची काय अवस्था झाली
52قَالَ عِلْمُهَا عِندَ رَبِّي فِي كِتَابٍ ۖ لَّا يَضِلُّ رَبِّي وَلَا يَنسَى
५२. उत्तर दिले, त्यांचे ज्ञान माझ्या पालनकर्त्याजवळ ग्रंथात आहे. माझा पालनकर्ताना चूक करतो, ना विसरतो
ताहाकुराण यादी
135आयत
MeccanRevelation
50आयत

भाषांतर — ताहा 50

सूरा ताहा आयत 50 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५०. उत्तर दिले की आमचा पालनकर्ता तो आहे, ज्याने प्रत्येकाला…

सूरा आयत 50/135 — ताहा طه (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: ताहा ऐका, ताहा भाषांतर, ताहा mp3, ताहा pdf. आयत 48–52. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers