अश-शुअरा · 149/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
وَتَنْحِتُونَ مِنَ الْجِبَالِ بُيُوتًا فَارِهِينَ ۝١٤٩
Wa tanhitoona minal jibaali buyootan faariheen
📖 मराठी अर्थ
१४९. आणि तुम्ही पर्वतांना कोरून आकर्षक (सुंदर) इमारती निर्माण करता
🎧 ऐका

📜 आयत 147-151 — अश-शुअरा

147فِي جَنَّاتٍ وَعُيُونٍ
१४७. अर्थात त्या बागांमध्ये आणि त्या झऱ्यांमध्ये
148وَزُرُوعٍ وَنَخْلٍ طَلْعُهَا هَضِيمٌ
१४८. आणि त्या शेतांमध्ये आणि त्या खजुरींच्या बागांमध्ये ज्यांचे घोस (भार वाढल्याने) तुटून पडतात
149وَتَنْحِتُونَ مِنَ الْجِبَالِ بُيُوتًا فَارِهِينَ
१४९. आणि तुम्ही पर्वतांना कोरून आकर्षक (सुंदर) इमारती निर्माण करता
150فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१५०. यास्तव अल्लाहचे भय राखा आणि माझे अनुसरण करा
151وَلَا تُطِيعُوا أَمْرَ الْمُسْرِفِينَ
१५१. आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे अनुसरण करण्यापासुन थांबा
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
149आयत

भाषांतर — अश-शुअरा 149

सूरा अश-शुअरा आयत 149 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४९. आणि तुम्ही पर्वतांना कोरून आकर्षक (सुंदर) इमारती निर्माण करता

सूरा आयत 149/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 147–151. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers