अश-शुअरा · 171/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
إِلَّا عَجُوزًا فِي الْغَابِرِينَ ۝١٧١
Illaa `ajoozan filghaabireen
📖 मराठी अर्थ
१७१. एका वृद्ध स्त्रीखेरीज की ती मागे राहणाऱ्यांपैकी झाली

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 169-173 — सूरा अश-शुअरा

169رَبِّ نَجِّنِي وَأَهْلِي مِمَّا يَعْمَلُونَ
१६९. हे माझ्या पालनकर्त्या! मला आणि माझ्या कुटुंबाला या (कुकर्मा) पासून वाचव, जे हे करीत आहेत
170فَنَجَّيْنَاهُ وَأَهْلَهُ أَجْمَعِينَ
१७०. यास्तव आम्ही त्यांना आणि त्यांच्याशी संबंध (नाते) असलेल्या सर्वांना वाचविले
171إِلَّا عَجُوزًا فِي الْغَابِرِينَ
१७१. एका वृद्ध स्त्रीखेरीज की ती मागे राहणाऱ्यांपैकी झाली
172ثُمَّ دَمَّرْنَا الْآخَرِينَ
१७२. मग आम्ही इतर सर्वांना नष्ट करून टाकले
173وَأَمْطَرْنَا عَلَيْهِم مَّطَرًا ۖ فَسَاءَ مَطَرُ الْمُنذَرِينَ
१७३. आणि आम्ही त्यांच्यावर एक खास प्रकारचा पाऊस पाडला. तो मोठा वाईट पाऊस होता, जो खबरदार केल्या गेलेल्या लोकांवर पडला
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
171आयत

भाषांतर — अश-शुअरा 171

सूरा अश-शुअरा आयत 171 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७१. एका वृद्ध स्त्रीखेरीज की ती मागे राहणाऱ्यांपैकी झाली

सूरा आयत 171/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 169–173. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Thursday, October 1, 2026

Don't forget us in your sincere prayers