अश-शुअरा · 170/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
فَنَجَّيْنَاهُ وَأَهْلَهُ أَجْمَعِينَ ۝١٧٠
Fanajjainaahu wa ahlahooo ajma`een
📖 मराठी अर्थ
१७०. यास्तव आम्ही त्यांना आणि त्यांच्याशी संबंध (नाते) असलेल्या सर्वांना वाचविले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 168-172 — सूरा अश-शुअरा

168قَالَ إِنِّي لِعَمَلِكُم مِّنَ الْقَالِينَ
१६८. (लूत) म्हणाले, मी तुमच्या आचरणाने अगदी अप्रसन्न आहे
169رَبِّ نَجِّنِي وَأَهْلِي مِمَّا يَعْمَلُونَ
१६९. हे माझ्या पालनकर्त्या! मला आणि माझ्या कुटुंबाला या (कुकर्मा) पासून वाचव, जे हे करीत आहेत
170فَنَجَّيْنَاهُ وَأَهْلَهُ أَجْمَعِينَ
१७०. यास्तव आम्ही त्यांना आणि त्यांच्याशी संबंध (नाते) असलेल्या सर्वांना वाचविले
171إِلَّا عَجُوزًا فِي الْغَابِرِينَ
१७१. एका वृद्ध स्त्रीखेरीज की ती मागे राहणाऱ्यांपैकी झाली
172ثُمَّ دَمَّرْنَا الْآخَرِينَ
१७२. मग आम्ही इतर सर्वांना नष्ट करून टाकले
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
170आयत

भाषांतर — अश-शुअरा 170

सूरा अश-शुअरा आयत 170 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७०. यास्तव आम्ही त्यांना आणि त्यांच्याशी संबंध (नाते) असलेल्या सर्वांना…

सूरा आयत 170/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 168–172. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers