अश-शुअरा · 206/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
ثُمَّ جَاءَهُم مَّا كَانُوا يُوعَدُونَ ۝٢٠٦
Summa jaaa`ahum maa kaanoo yoo`adoon
📖 मराठी अर्थ
२०६. मग त्यांना तो (अज़ाब) येऊन पोहोचला, ज्या विषयी त्यांना भय दाखवले जात होते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 204-208 — सूरा अश-शुअरा

204أَفَبِعَذَابِنَا يَسْتَعْجِلُونَ
२०४. तर काय हे आमच्या शिक्षा- यातनेकरिता घाई माजवित आहे
205أَفَرَأَيْتَ إِن مَّتَّعْنَاهُمْ سِنِينَ
२०५. बरे, हे सांगा की जर आम्ही त्यांना वर्षानुवर्षे फायदा उचलू दिला
206ثُمَّ جَاءَهُم مَّا كَانُوا يُوعَدُونَ
२०६. मग त्यांना तो (अज़ाब) येऊन पोहोचला, ज्या विषयी त्यांना भय दाखवले जात होते
207مَا أَغْنَىٰ عَنْهُم مَّا كَانُوا يُمَتَّعُونَ
२०७. तर जे काही फायदे त्यांना पोहोचविले जात राहिले, त्यापैकी काहीही त्यांना उपयोग पडू शकणार नाही
208وَمَا أَهْلَكْنَا مِن قَرْيَةٍ إِلَّا لَهَا مُنذِرُونَ
२०८. आणि आम्ही कोणत्याही वस्तीला नष्ट केले नाही, परंतु अशाच स्थितीत की तिच्यासाठी खबरदार करणारे होते
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
206आयत

भाषांतर — अश-शुअरा 206

सूरा अश-शुअरा आयत 206 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०६. मग त्यांना तो (अज़ाब) येऊन पोहोचला, ज्या विषयी त्यांना…

सूरा आयत 206/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 204–208. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers