अश-शुअरा · 207/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
مَا أَغْنَىٰ عَنْهُم مَّا كَانُوا يُمَتَّعُونَ ۝٢٠٧
Maaa aghnaaa `anhum maa kaanoo yumaatoo`oon
📖 मराठी अर्थ
२०७. तर जे काही फायदे त्यांना पोहोचविले जात राहिले, त्यापैकी काहीही त्यांना उपयोग पडू शकणार नाही

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 205-209 — सूरा अश-शुअरा

205أَفَرَأَيْتَ إِن مَّتَّعْنَاهُمْ سِنِينَ
२०५. बरे, हे सांगा की जर आम्ही त्यांना वर्षानुवर्षे फायदा उचलू दिला
206ثُمَّ جَاءَهُم مَّا كَانُوا يُوعَدُونَ
२०६. मग त्यांना तो (अज़ाब) येऊन पोहोचला, ज्या विषयी त्यांना भय दाखवले जात होते
207مَا أَغْنَىٰ عَنْهُم مَّا كَانُوا يُمَتَّعُونَ
२०७. तर जे काही फायदे त्यांना पोहोचविले जात राहिले, त्यापैकी काहीही त्यांना उपयोग पडू शकणार नाही
208وَمَا أَهْلَكْنَا مِن قَرْيَةٍ إِلَّا لَهَا مُنذِرُونَ
२०८. आणि आम्ही कोणत्याही वस्तीला नष्ट केले नाही, परंतु अशाच स्थितीत की तिच्यासाठी खबरदार करणारे होते
209ذِكْرَىٰ وَمَا كُنَّا ظَالِمِينَ
२०९. बोध (उपदेशा) च्या स्वरूपात आणि आम्ही अत्याचार करणार नाही.१
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
207आयत

भाषांतर — अश-शुअरा 207

सूरा अश-शुअरा आयत 207 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०७. तर जे काही फायदे त्यांना पोहोचविले जात राहिले, त्यापैकी…

सूरा आयत 207/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 205–209. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers