अश-शुअरा · 211/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
وَمَا يَنبَغِي لَهُمْ وَمَا يَسْتَطِيعُونَ ۝٢١١
Wa maa yambaghee lahum wa maa yastatee`oon
📖 मराठी अर्थ
२११. आणि ना ते याच्या योग्य आहेत, ना त्यांना याचे सामर्थ्य आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 209-213 — सूरा अश-शुअरा

209ذِكْرَىٰ وَمَا كُنَّا ظَالِمِينَ
२०९. बोध (उपदेशा) च्या स्वरूपात आणि आम्ही अत्याचार करणार नाही.१
210وَمَا تَنَزَّلَتْ بِهِ الشَّيَاطِينُ
२१०. आणि या (कुरआन) ला सैतान घेऊन आले नाहीत
211وَمَا يَنبَغِي لَهُمْ وَمَا يَسْتَطِيعُونَ
२११. आणि ना ते याच्या योग्य आहेत, ना त्यांना याचे सामर्थ्य आहे
212إِنَّهُمْ عَنِ السَّمْعِ لَمَعْزُولُونَ
२१२. किंबहुना ते तर ऐकण्यापासूनही वंचित केले गेले आहेत
213فَلَا تَدْعُ مَعَ اللَّهِ إِلَٰهًا آخَرَ فَتَكُونَ مِنَ الْمُعَذَّبِينَ
२१३. यास्तव तुम्ही अल्लाहच्या सोबत दुसऱ्या एखाद्या आराध्य दैवताला पुकारू नका अन्यथा तुम्हीही शिक्षा प्राप्त करणाऱ्यांपैकी व्हाल
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
211आयत

भाषांतर — अश-शुअरा 211

सूरा अश-शुअरा आयत 211 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २११. आणि ना ते याच्या योग्य आहेत, ना त्यांना याचे…

सूरा आयत 211/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 209–213. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers