अश-शुअरा · 212/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
إِنَّهُمْ عَنِ السَّمْعِ لَمَعْزُولُونَ ۝٢١٢
Innahum `anis sam`i lama`zooloon
📖 मराठी अर्थ
२१२. किंबहुना ते तर ऐकण्यापासूनही वंचित केले गेले आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 210-214 — सूरा अश-शुअरा

210وَمَا تَنَزَّلَتْ بِهِ الشَّيَاطِينُ
२१०. आणि या (कुरआन) ला सैतान घेऊन आले नाहीत
211وَمَا يَنبَغِي لَهُمْ وَمَا يَسْتَطِيعُونَ
२११. आणि ना ते याच्या योग्य आहेत, ना त्यांना याचे सामर्थ्य आहे
212إِنَّهُمْ عَنِ السَّمْعِ لَمَعْزُولُونَ
२१२. किंबहुना ते तर ऐकण्यापासूनही वंचित केले गेले आहेत
213فَلَا تَدْعُ مَعَ اللَّهِ إِلَٰهًا آخَرَ فَتَكُونَ مِنَ الْمُعَذَّبِينَ
२१३. यास्तव तुम्ही अल्लाहच्या सोबत दुसऱ्या एखाद्या आराध्य दैवताला पुकारू नका अन्यथा तुम्हीही शिक्षा प्राप्त करणाऱ्यांपैकी व्हाल
214وَأَنذِرْ عَشِيرَتَكَ الْأَقْرَبِينَ
२१४. आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना (अल्लाहचे) भय दाखवा
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
212आयत

भाषांतर — अश-शुअरा 212

सूरा अश-शुअरा आयत 212 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१२. किंबहुना ते तर ऐकण्यापासूनही वंचित केले गेले आहेत

सूरा आयत 212/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 210–214. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers